वैमानिक व्हायचं तुमचंही स्वप्न आहे? तर मग हे नक्की पाहा

व्हीडिओ कॅप्शन, वैमानिक व्हायचंय? हे नक्की पाहा.

वैमानिक होऊन गगनभरारी घ्यायला कुणाला आवडणार नाही? पण ती भरारी घेण्याासाठी नक्की काय करावं लागतं हे फारसं माहिती नसतं.

त्यासाठी हा व्हीडिओ नक्की बघा.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)