तुम्ही जे खाताय त्याने तुमचं आयुष्य कमी होतंय - पाहा व्हीडिओ

व्हीडिओ कॅप्शन, पाहा व्हीडिओ.

चुकीचा आहार जगात पाचपैकी एकाचं आयुर्मान कमी करत आहे.

लोक जे खातात त्यामुळे दरवर्षी जगात 1 कोटी 10 लाख मृत्यू होतात.

आहारात जास्त मीठ आणि धान्यांची कमतरता यामुळे जगात 30 लाख तर फळांच्या कमतरतेमुळे दरवर्षी 20 लाख मृत्यू होतात.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)