हा व्हीडिओ पाहून तुमच्या तोंडाला पाणी सुटेल
भारतात आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये जिलेबी लोकप्रिय आहे. कुठेही जिलेबी बनत असेल तर खवय्यांच्या रांगा लागतातच.
जिलेबीचा उगम इराण आणि काही अरब देशांमध्ये झाला असं म्हणतात. जिलेबीच्या वेगवेगळ्या रेसिपींचा इतिहास शेकडो वर्षं जुना आहे.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)