पाहा व्हीडिओ : आपण नक्की किती खाल्लं पाहिजे?
वजन कमी करायची इच्छा असणाऱ्यांना किंवा फिट राहाण्याची इच्छा असणाऱ्यांना एक प्रश्न नेहमी सतावतो. खाण्याच्या बाबतीत ना पर्यायांची कमतरता आहे ना सल्ल्यांची.
जंकफुडच्या जमान्यात तर खाण्यावर नियंत्रण ठेवणं तर कठीणच. पण आपण नक्की किती खाल्लं पाहिजे? उत्तर सोपं आहे. आपल्या मुठीत मावेल एवढं. पण...
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)