तालिबानचा सामना करायला अफगाण सैन्य सज्ज आहे का?

व्हीडिओ कॅप्शन, तालिबानचा सामना करायला अफगाण सैन्य सज्ज आहे का?

अमेरिकेसाठी अफगाणिस्तानातलं युद्ध हे सगळ्यांत लांबलेलं युद्ध आहे. खरंतर अमेरिकेनं सैन्य टप्प्या टप्प्यानं माघारी घ्यायला सुरुवात केली आहे.

एकीकडे तालिबान राजकारणात सक्रीय होत असताना अफगाणिस्तानमध्ये आजही त्यांचं हिंसक अस्तित्त्व जाणवतं. या पार्श्वभूमीवर तालिबानच्या या नव्या आव्हानाचा मुकाबला करण्याची क्षमता अफगाणिस्तानच्या सैन्यात आहे का?

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)