पाहा व्हीडिओ : आजचा मेन्यू - अफगाणिस्तानातला पारंपरिक काबुली पुलाव

व्हीडिओ कॅप्शन, पाहा व्हीडिओ: आजचा मेन्यू - अफगाणिस्तानातला पारंपरिक काबुली पुलाव

काबुली पुलाव अफगाणिस्तानात इतका लोकप्रिय आहे की त्याला राष्ट्रीय पदार्थाचा दर्जा आहे.

हा पुलाव अनेक पद्धतीनं बनवता येतो. मात्र तांदूळ, दाणे, मनुका आणि गाजराचा वापर हा बहुतांश ठिकाणी सारखाच आहे.

काबुली पुलाव हा सणावारी केला जातो आणि मेजवानीतल्या पुलावाच्या चवीवर यजमानांची प्रतिष्ठा ठरते, असं अफगाणिस्तानात मानलं जातं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)