पाहा व्हीडिओ : भारतानं अफगाणिस्तानात सैन्य पाठवलं तर फायदा होईल?
अफगाणिस्तानचे सीईओ अब्दुल्ला अब्दुल्ला सध्या भारतभेटीवर आहेत. त्यानिमीत्त बीबीसी प्रतिनिधी योगिता लिमये यांनी मुंबईत घेतलेली ही खास मुलाखत.
भारताबरोबरचे संबंध, तालिबान आणि पाकिस्तानमध्ये आलेल्या नव्या सरकारबाबत त्यांनी अफगाणिस्तानची भूमिका मांडली आहे.
रिपोर्टर - योगिता लिमये
प्रोड्युसर - जान्हवी मुळे
शूट एडिट - शरद बढे
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)