मुंबईची मुलगी चालवतेय जगातलं सर्वात मोठं विमान
मुळची आंध्रप्रदेशातल्या विजयावाडाची आणि मुंबईत राहणारी अॅनी दिव्या जगातल्या सर्वांत मोठ्या 777 या विमानाची पायलट आहे.
17व्या वर्षी अॅनी यांनी फ्लाईंग सुरू केलं. तर 19व्या वर्षी एअर इंडियामध्ये नोकरीला लागल्या.
21 वर्षी त्यांनी जगातलं सर्वात मोठं 777 हे विमान उडवलं. दोन इंजिनचं हे जगातलं सर्वात मोठं विमान आहे. त्यात 360 प्रवाशी बसू शकतात.
पाहा त्यांचा स्फूर्तीदायक प्रवास.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)