या मुलीनं अशी पूर्ण केली तिची 'नवरी' होण्याची इच्छा
कॅन्सर झाला म्हणजे आयुष्य संपलं असं नाही. आपण स्वप्न पाहणं कधीच सोडू, नये हे बोल आहेत मलेशियातील वैष्णवी पिल्लै हिचे.
वैष्णवी दोन वेळा कॅन्सरला सामोरी गेली. यातून सावरताच तिनं नववधूच्या पोशाखात फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटमधून तिला संदेश द्यायचा आहे, तो म्हणेज स्वप्न पाहणं थांबवू नये.
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)