युद्धकैद्याची पत्नी एवढीच दमयंती तांबेंची ओळख नाही...
1971च्या युद्धात पाकिस्तानने अटक केलेले भारतीय लष्कराधिकारी विजय तांबे आजही परत आलेले नाहीत. त्यांच्या पत्नी दमयंती तांबे म्हणतात, "विजयची जागा आजही आयुष्यात आहे तशी आहे."
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)