'हो.. मुलगी असूनही मी सलून चालवते' - पाहा व्हीडिओ
कुशीनगरमध्ये राहाणाऱ्या नेहा शर्माने वडिलांना पॅरालिसिस झाल्यावर स्वतः दुकान चालवायला घेतलं. हे काम सुरू केल्यावर तिनं स्वतः केस कापून छोटे केले आणि मुलांसारखी वेशभूषा करायला सुरुवात केली. या व्यवसायावरच ती कुटुंबाचा निर्वाह करते.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)