जीवनात यशस्वी होण्यासाठी इच्छाशक्ती अशी वाढवा
जीवनात मोठं लक्ष्यं गाठण्यासाठी छोट्या गोष्टी टाळाव्या लागतात आणि मोठं यश मिळवण्यासाठी जबरदस्त इच्छाशक्तीची गरज असते, असं एका संशोधनात दिसून आलं आहे.
मग इच्छाशक्ती कशी वाढवावी? त्यासाठी चांगली झोप घ्या, चांगला आहार घ्या आणि स्वत:ला कधीकधी शाबासकी द्या.
आणखी एक पर्याय म्हणजे, तुमचं लक्ष्यं जगजाहीर करा. ते पूर्ण करण्यासाठी घरच्यांना आणि मित्रांना मदत करायला सांगा.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)