'चला चला, काम बंद करा' - अतिकाम करणाऱ्यांना या ड्रोनचा धाक - व्हीडिओ
तुम्ही अतिकाम तर करत नाहीत ना? किंवा कामाच्या ठिकाणी खूप वेळ बसत तर नाही ना? जपानमध्ये अतिकाम करणं ही गंभीर समस्या बनली आहे.
काही लोक जीव जाईपर्यंत काम करत आहेत. त्यांना जपानमध्ये कारोशी म्हणतात. कर्मचाऱ्यांनी जास्त वेळ काम करू नये, म्हणून काही कंपन्यांनी ड्रोन बसवले आहेत.
तुमची कामाची वेळ संपली की हा ड्रोन तुम्हाला घरी जाण्याची आठवण करून देतो. अतिकाम करणाऱ्यांवर डोळा ठेवण्यासाठी आणखी काय काय उपाय योजना जपानमध्ये होत आहेत, हे जाणून घेण्यासाठी हा व्हीडिओ पाहा.
हे पाहिलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)