ड्रायव्हरशिवाय धावणारी बस रस्त्यांवर आलीसुद्धा
स्वित्झर्लंडमधील शाफॉसैन शहराच्या रस्त्यांवर सध्या एक आगळीवेगळी बस धावताना दिसत आहे. या बसला ड्रायव्हरच नाहीये.
पूर्णपणे स्वयंचलित असलेली ही बस प्रवाशांची इच्छित ठिकाणी ने-आण करत आहे. ड्रायव्हरशिवाय ही बस नेमकी चालते तरी कशी, यामध्ये अपघाताची शक्यता असते का, भविष्यात स्वित्झर्लंडमधल्या रस्त्यांवर अशाच बसेस दिसणार का?
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)