पाकिस्तानात पोलिओची वर्कर्सची कट्टरवाद्यांकडून हत्या, कारण... - व्हीडिओ

व्हीडिओ कॅप्शन, 'पाकिस्तानातल्या मुलांना पोलिओ लस देणे हा तर पाश्चात्यांचा डाव'

पाकिस्तानातल्या कट्टरतावाद्यांनी आतापर्यंत 13 हून अधिक पोलिओ वर्कर्सची लहान मुलांना पोलिओ लस देतात म्हणून हत्या केली आहे. कारण पाकिस्तानी मुलांना अशी लस देणं हा पाश्चात्यांचा डाव असल्याचं मत इथल्या कट्टरतावाद्यांचं आहे.

त्यामुळे पाकिस्तान सरकारनं पोलिओ लस देणाऱ्या पोलिओ वर्कर्सना पोलीस संरक्षण दिलं आहे.

बीबीसीचे पाकिस्तानमधले प्रतिनिधी सिकंदर किरमाणी यांचा खास रिपोर्ट.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)