पाकिस्तान : हिंदूंसाठी बीफ न खाणारं मिठी गाव

व्हीडिओ कॅप्शन, पाकिस्तानातील मिठी गाव ठरत आहेत हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक

पाकिस्तानमधल्या हैद्राबाद जवळ असलेल्या मिठी गावानं त्यांचं वेगळेपण जपलं आहे. हे गाव हिंदुबहूल आहे. हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून या गावाची पाकिस्तानात ओळख आहे. या गावात सर्व सण दोन्ही धर्मातील लोक एकत्र साजरे करतात, असं लोक सांगतात.

बीबीसी प्रतिनिधी फरान राफी यांचा रिपोर्ट

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)