पाकिस्तानात ईश्वरनिंदेच्या कायद्यात बदलांची चर्चा थंडावली
सहा महिन्यांपूर्वी 'ईश्वरनिंदे'च्या आरोपावरून पाकिस्तानात एका विद्यार्थ्याचा जमावाने खून केला होता. या घटनेचे तीव्र पडसाद पाकिस्तानात उमटले होते. पण आता 6 महिन्यांनंतर या कायद्यातील बदलांची चर्चा थंडावली आहे. 'बीबीसी'नं या विषयाचा घेतलेला हा मागोवा.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)