पाकिस्तानातले ट्रक जेव्हा महिला हक्कांचे संदेश देतात - व्हीडिओ
पाकिस्तानातल्या कोहिस्तान या भागात ट्रक रंगवणं ही एक कला मानली जाते. ट्रकच्या मागे मुलींच्या शिक्षणाबद्दल आणि महिला हक्कांबद्दल संदेश लिहून लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न पाकिस्तानातली एक सामाजिक संस्था करते आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)