पाकिस्तानचं ग्वादर बंदर भारतासाठी डोकेदुखी का?

व्हीडिओ कॅप्शन, ग्वादर बंदर आणि CPEC

चीनच्या साथीने पाकिस्तानच्या ग्वादरमध्ये हे मोठं बंदर विकसित केलं जातंय. ग्वादरमध्ये बांधला जाणारा East Bay expressway ROAD हा रस्ता CPEC चा भाग आहे.

पण इथल्या याचा इथल्या पारंपरिक मासेसारी व्यवसायावर विपरित परिणाम होईल अशी भीती आहे. या प्रदेशात पोहोचणं माध्यमांसाठी अवघड काम आहे. पण बीबीसीच्या शुमाईला जाफरी यांनी तिथं प्रवेश मिळवत या सगळ्या प्रकरणाचा आढावा घेतला.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)