इराण क्रांतीची 40 वर्षं: असं झालं इराण एक इस्लामिक गणराज्य - व्हीडिओ

व्हीडिओ कॅप्शन, इराणचं 'इस्लामिक रिपब्लिक' कसं तयार झालं?

11 फेब्रुवारी 1979. आजपासून चाळीस वर्षांपूर्वी इराणमध्ये झालेल्या क्रांतीमुळे शाह रझा पहलवी यांची राजवट उलथून टाकण्यात आली.

शाह यांना अमरिकेत आश्रय घ्यावा लागला. या क्रांतीनंतर अमेरिका आणि इराण यांचे संबंध बिघडले.

आजही या दोन्ही देशांमधील संबंध सुधारलेले नाहीत.

40 वर्षांपूर्वी इराणी क्रांतीकारकांनी नक्की काय केलं होतं? हे समजून घेण्यासाठी पाहा...

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)