नामशेष होणारे प्राणी कोणते आहेत: पाहा फोटो
ब्रिटीश फोटोग्राफर टीम फ्लॅक यांनी जगभर फिरून या प्राण्याचे फोटो काढले आहेत. त्यांनी जाणुनबुजून प्राण्यांचे मानवी हावभावातले फोटो टीपले आहेत. असे फोटो भावनिकदृष्ट्या अधिक अपील होतात, असं फ्लॅक याचं म्हणणं आहे.
माणसाने परत एकदा निसर्गाशी नातं जोडायला पाहिजे कारण त्यावरच मानवाचं अस्तित्व अवलंबून आहे, असा फ्लॅक यांचा दावा आहे.
काही फोटो त्यांनी अभयारण्यात काढले तर इतर फोटो त्यांनी जंगलात जाऊन टिपले आहेत.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)