बांबू बिर्याणीबद्दल कधी ऐकलंय का? पाहा रेसिपी
बांबू बिर्याणाचा उगम आंध्र प्रदेशाच्या पूर्व घाटात झाला. त्यानंतर मात्र ही रेसिपी शहरांपर्यंत पोहोचली.
"आमचे पूर्वज घरात भांडी नसल्यानं बांबूमध्ये अन्न शिजवायचे. यातूनच बांबू बिर्याणाची डिश पुढे आली," असं रघू सांगतात.
राज्यातल्या मारिडू मल्ली आणि अराकू या आदिवासी भागातल्या लोकांचा हा पारंपरिक पदार्थ आहे.
सुरेश यांनी वेगळं काहीतरी करण्याच्या उद्देशानं विजयवाड्यात ऑगस्ट 2018मध्ये बांबू बिर्याणी हे रेस्टॉरंट सुरू केलं.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)