बनी चाओ - ही भारतीय डिश भारतातच नाही मिळत

व्हीडिओ कॅप्शन, बनी चाओ - ही भारतीय डिश भारतातच नाही मिळत

दक्षिण आफ्रिकेतल्या डरबनमध्ये अनेक भारतीय राहतात. आणि 'बनी चाओ' नावाची एक डिश त्यांचा पारंपरिक खाद्यपदार्थ आहे.

डरबनमधील शेतमजुरांमध्ये आणि कामगारांमध्ये हे स्ट्रीट फूड म्हणून लोकप्रिय आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)