बांगलादेशात पुरांवर मात : शेतकरी करत आहेत तरंगती शेती - पाहा व्हीडिओ

व्हीडिओ कॅप्शन, बांगलादेशात पुरांवर मात : शेतकरी करत आहेत तरंगती शेती

बांगलादेशात जगातील मोठा त्रिभूज प्रदेश आहे. इथं पुराची समस्या नेहमीच असते. यावर मात करण्यासाठी शेतकरी इथं तरंगती शेती करतात. यातून त्यांना चांगला नफाही मिळतो.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)