'महिला काय करू शकत नाहीत? फक्त जिगर पाहिजे'

व्हीडिओ कॅप्शन, 'महिला काय करू शकत नाहीत फक्त जिगर पाहिजे'

जयपूर रेल्वेस्थानकावर 35 वर्षांच्या मंजूदेवी हमालाचं काम करतात. पतीच्या निधनानंतर त्यांनी हे काम स्वीकारलं.

हिमतीनं काम केलं तर महिला काय करू शकत नाहीत, असं त्या विचारतात? महिला ट्रेन, बस, विमान सर्वकाही चालवू शकतात. असं त्या म्हणतात.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)