ही मुलगी संपूर्ण जग फिरलीये, तेही एकटीने

व्हीडिओ कॅप्शन, एकटीने फिरून जग बघायचंय, मग हा व्हीडिओ पाहाच

शिव्या नाथ, 30-वर्षांची ब्लॉगर सगळं जग फिरली आहे, तेही एकटीने.

ती मुळची उत्तराखंडच्या डेहराडूनची. शिव्याने 2011 साली वयाच्या 23 वर्षी आपला जॉब सोडला आणि प्रवासाला लागली. 2013 साली तिने आपलं घर सोडलं, होतं नव्हतं सगळं विकलं आणि जगभर फिरणारी जिप्सी बनली.

“आता माझ्याकडे काय आहे विचाराल तर तेवढंच सामान जे दोन बॅगांमध्ये मावेल. बस्स!” ती म्हणते.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)