ग्रीन टी पिताय? आधी हा व्हीडिओ आवर्जून पाहा

व्हीडिओ कॅप्शन, ग्रीन टी पिताय, जरा जपून

ग्रीन टी पिणं तब्येतीला मारक ठरू शकतं. मात्र मर्यादित प्रमाणित ग्रीन टीचं सेवन आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतं.

ग्रीन टीमधले काही घटकांमुळे एकाग्र होण्याची क्षमता वाढते असं संशोधनाद्वारे स्पष्ट झालं आहे. हृदयरोग आणि कॅन्सरचा धोका टाळण्यातही ग्रीन टीची भूमिका महत्त्वपूर्ण ठरू शकते. मात्र मोठ्या प्रमाणावर ग्रीन टी प्यायल्यास शरीराला अपायकारक ठरू शकतं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)