हायहिल्स, टाईट स्कर्ट आणि 66 वर्षांच्या मॉडेल आजी
युक्रेनमधील एका आजींनी उतारवयात मॉडेलिंगला सुरुवात केली आहे.
हायहिल्स, टाइट स्कर्ट आणि वेगळीच हेअरस्टाईल याची त्यांना आधी सवय नव्हती, पण आता त्या सरावल्आ आहेत.
एका मासिकासाठी फोटोशूट करताना त्या थोड्या अवघडल्या होत्या पण त्यानंतर त्या जर्मनीतील एका फॅशन शोमध्येही सहभागी झाल्या.
खरंतर त्या फॅशनच्या झगमगाटापासून लांब राहातात, पण तरीही त्यांनी याचा आपल्या कामावर परिणाम होऊ दिलेला नाही.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)