पैशाची गोष्ट : NPSच्या माध्यमातून असं करा निवृत्तीसाठी नियोजन

व्हीडिओ कॅप्शन, पैशाची गोष्ट - निवृत्तीसाठी नियोजन NPSच्या माध्यमातून

निवृत्तीचं नियोजन शक्य तितकं लवकर आणि वेळेवर करणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी एक पर्याय आहे नॅशनल पेन्शन स्कीम अर्थात NPSचा. 'पैशाची गोष्ट'मध्ये जाणून घेऊया NPSचे फायदे आणि यात गुंतवणूक करायची कशी आणि किती?

निवेदक - ऋजुता लुकतुके

लेखक - दिनेश उप्रेती

निर्माती - सुमिरन प्रीत कौर

एडिट - राजन पपनेजा

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)