पाहा व्हीडीओ - सरडे रंग बदलतात तो लपण्यासाठी की उठून दिसण्यासाठी?

व्हीडिओ कॅप्शन, पाहा व्हीडीओ - सरडे रंग बदलतात तो लपण्यासाठी की उठून दिसण्यासाठी?

सरडे रंग अनेक कारणांसाठी रंग बदलतात. पण ते हे कसं करू शकतात?

त्यांच्या शरीरात प्रकाश परावर्तीत करणाऱ्या पेशी असतात. त्या पेशींमध्ये अनेक नॅनोक्रिस्टल्स असतात.

या क्रिस्टल्समुळेच ते प्रकाश परावर्तीत करू शकतात.

सरडे रंग बदलून एकमेकांशी संवादही साधतात.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)