पाहा व्हीडिओ : मुंबईत पेग्विंनच्या पिलाचं 'क्यॅह्यॅ'

व्हीडिओ कॅप्शन, पाहा व्हीडिओ : मुंबईत पेग्विंनच्या पिलाचं 'क्यॅह्यॅ'

मुंबईतील जिजामाता उद्यानात पेंग्विन आणण्यात आले होते. यातील एका जोडीनं अंडं दिलं होतं.

यातून एका गोंडस पिलाचा जन्म झाला आहे. या पिलाला सध्या निराणीखाली ठेवण्यात आलं आहे.

15 ऑगस्टला संध्याकाळी जन्मलेल्या या पिलामुळे जिजामाता उद्यानात आनंदाचं वातावरण आहे.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)