पाहा व्हीडिओ : फ्लेमिंगोच्या गोजिरवाण्या पिलांचं चिमुकल्या पावलांनी आगमन

व्हीडिओ कॅप्शन, पाहा व्हीडिओ : फ्लेमिंगोच्या गोजीरवाण्या पिलांचं चिमुकल्या पावलांनी आगमन

इंग्लंडच्या चेस्टर प्राणी संग्रहालयात फ्लेमिंगोची 21 पिल्लं जन्मली. सध्या ही पिल्लं सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.

सध्या ही पिल्लं करड्या रंगाची आहेत. काही दिवसानंतर ती गुलाबी रंगाची दिसू लागतील. एकदा का ही पिल्लं मोठी झाली तर ती आपला नवा समूह तयार करतील आणि समूहाने राहतील.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)