व्हीडिओ: बापरे बाप! 9000 रुपये किलोची मिठाई!
तुम्ही मिठाईवर किती पैसा खर्च करू शकता? सूरतमध्ये ही मिठाई 9000 रुपये प्रतिकिलो या भावाने विकली जाते. पण ही मिठाई इतकी महाग कशी काय?
कारण या मिठाईचा वरचा भाग सोन्याचा आहे, त्यावर स्पेनहून आणलेलं केशर आहे. ही मिठाई गोल्डन स्वीट म्हणून ओळखली जाते.
ही मिठाई सूरतच्या 24 कॅरेट शॉपमध्ये तयार झाली आहे.
हे पाहिलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)