पाहा व्हीडिओ : वाढतं वजन रोखायचं असेल तर हे करून पाहाच!
उंची आणि कमरेचा घेर यांचा काही संबंध असतो आणि तो एक दोरीनं मोजता येतो. करून बघा!
डोक्यापासून टाचेपर्यंत दोरीनं उंची मोजायची आणि तीच दोरी निम्मी करून कमरेभोवती गुंडाळायची.
बघा करून...
निम्म्या दोरीत कंबर मावली नाही, तर त्याचा अर्थ तुमच्या अवयवांभोवती साठलेल्या चरबीचा हा प्रताप आहे.
त्यावर एकदम सोपा उपाय डॉक्टर सांगतात, कमी खा आणि जास्त व्यायाम करा!
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)