2015च्या भूकंपात उद्ध्वस्त नेपाळी वारसास्थळांची पुनर्उभारणी का रखडली?
2015 साली भूकंपाच्या धक्क्यात नेपाळमधील बहुतांश वारसास्थळांचं नुकसान झालं. शिवाय, नोकरशाहांना मंदिरांच्या पुनर्उभारणीची कसलीच पर्वा नाही, असं कार्यकर्त्या सुमाना श्रेष्ठ सांगतात.
आता या वारसास्थळांच्या पुनर्उभारणीत स्थानिकांना डावललं जात असल्याची त्यांची तक्रार आहे.
रिपोर्टर - नवीन सिंग खडकाप्रोड्युसर - ओलिव्हीया लॅन्ग कॅमेरामन - केवीन मॅग्रेगोर
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)