पाकिस्तान: इमरान खान सरकारला मरियम नवाझ, बिलावल भुट्टो इतका विरोध का करत आहेत? #सोपी गोष्ट 193

व्हीडिओ कॅप्शन, इमरान खान विरुद्ध मरियम नवाझ

पाकिस्तानातलं राजकीय वातावरण गेले काही दिवस तापलंय. एकीकडे इमरान खान यांच्या सरकारविरोधात विरोधी पक्ष एकत्र आलेले आहेत. तर दुसरीकडे पाकिस्तानातल्या काही पोलीस अधिकाऱ्यांनी बंडाचा पवित्रा घेतलाय.

सत्तेसंबंधीच्या घडामोडींमध्ये यावेळी राजकीय पक्ष आणि लष्कर यांच्यासोबतच पोलिसांनीही उडी घेतलीय. पोलिसांचा या सगळ्याशी काय संबंध आहे हे जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हिडिओ.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री 8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)