बीबीसी विशेष - चीनमधली सिलिकॉन व्हॅली शेनझेन
शेनझेन शहराला चीनची सिलिकॉन व्हॅली म्हटलं जातं. पण, एकेकारी 40 वर्षांपूर्वी हे शहर म्हणजे एक खेडेगाव होतं. तिथं होती काही बैठी घरं.
पण, आता तेच शहर अद्ययावर मोबाईल फोन किंवा कुठलीही तांत्रिक उत्पादनं बनवण्याचं देशातील महत्त्वाचं केंद्र झालं आहे. चीनचा तंत्रज्ञान क्षेत्रात दबदबा आहे तो याच शहरामुळे.
प्रयत्न आणि नियोजनपूर्वक शहराने हा विकास साधला आहे. पाहूया बीबीसीचे प्रतिनिधी वितिन खरे यांचा शेनझेन शहरातून हा खास रिपोर्ट...
रिपोर्टर - विनीत खरे
शूट एडिट - प्रीतम रॉय
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)