कोरोना भारत : पेट्रोल - डिझेलचे भाव का वाढतायत? इंधन दरवाढीमुळे महागाई वाढेल का?

व्हीडिओ कॅप्शन, कोरोना भारत : पेट्रोल - डिझेलचे भाव का वाढतायत? इंधन दरवाढीमुळे महागाई वाढेल का?

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कच्च्या तेलाच्या किंमती तुलनेने कमी असताना भारतात गेले 16 दिवस पेट्रोल - डिझेलच्या किंमती वाढलेल्या आहेत. गेल्या 15 दिवसांत पेट्रोल 8 रुपये 30 पैशांनी तर डिझेल 9 रुपये 46 पैशांनी महागलंय.

यामागची कारणं काय आहेत? लॉकडाऊन आणि मंदीतून सावरणाऱ्या अर्थव्यवस्थेवर याचा काय परिणाम होऊ शकतो? आणि मुळात भारतामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ठरवल्या कशा जातात? या सगळ्याची उत्तरं मिळतील आजच्या सोपी गोष्ट मध्ये.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)