भारत चीन संघर्ष: गोळ्या न चालता लोखंडी दांडक्यांनी का झटापट झाली?

व्हीडिओ कॅप्शन, जर या चकमकीत एकही गोळी चालली नाही तर मग इतक्या जवानांचे मृत्यू कसे झाले?

महत्त्वाचा एक प्रश्न विचारला जातोय की जर या चकमकीत एकही गोळी चालली नाही तर मग इतक्या जवानांचे मृत्यू कसे झाले? चिनी सैनिकांनी भारतीय सैनिकांवर खिळे किंवा तार गुंडाळलेल्या लोखंडी दांडूक्यांचा वापर करून हल्ला केल्याचं यातून दिसतंय.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)