कोरोना औषध: ग्लेनमार्क कंपनीचं फॅव्हिपिराविर नेमकं कसं काम करतं?

व्हीडिओ कॅप्शन, कोरोना औषध : Favipiravir हे ग्लेनमार्क कंपनीचं औषध खरंच कोरोना बरा करेल का ?

भारतात कोरोनाची रुग्णसंख्या दररोज हजारोंच्या संख्येने वाढत आहे. जगभरात कोरोनावरील औषधासाठी संशोधन सुरू आहे. तोपर्यंत सर्व रुग्णांवर अँटीव्हायरल औधषांनी उपचार केले जात आहेत.

नुकतंच केंद्र सरकारने ग्लेनमार्क या संस्थेला कोरोनावरील उपचारासाठी गोळ्यांच्या उत्पादनाला परवानगी दिलीय.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)