कोरोनामुळे मृत झालेल्यांचे आकडे मोजण्याची पद्धत नेमकी कोणती?
'एक्सेस डेथ' म्हणजेच जास्तीचे मृत्यू मोजण्याची पद्धत सध्या कोरोनामुळे मृत झालेल्यांचे आकडे मोजले जात आहेत. युकेमध्ये सध्या ही पद्धत प्रचलित झाली आहे.
जेव्हा जगभरात सगळ्याच ठिकाणी एकाच गोष्टीमुळे मृत्यू होत असतील तेव्हा अशा पद्धतीचा अवलंब करत मृत्यूंचा आकडा ठरवला जातो.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)