भेटा यूट्यूबवर 30 लाख सब्सक्रायबर असलेल्या 10 वर्षांच्या युट्यूब स्टारला

व्हीडिओ कॅप्शन, पाहा व्हीडिओ

अन्नत्या ही केवळ 10 वर्षांची आहे. ती भारतातली स्टार युट्यूबर आहे. यूट्यूबवर तिचे 30 लाख सब्सक्रायबर आहेत. ती तिचे व्हीडिओ कसे तयार करते, कुठे शूट करते, ते एडिट कसं केलं जातं आणि ते ती स्वतः सांगत आहे.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)