मुंबई : माहीम बीचसाठी 'हे' नवरा-बायको ठरले स्वच्छतादूत

व्हीडिओ कॅप्शन, मुंबई : माहीम बीचसाठी 'हे' नवरा-बायको ठरले स्वच्छतादूत

मुंबईतील समुद्र किनाऱ्यांची स्वच्छता करण्यासाठी नागरिक स्वतः पुढं येत आहेत. याचंच एक उदाहरण म्हणजे माहीम बीचच्या जवळ राहणारे इंद्रनील आणि राबिया.

हे जोडपं बीच जवळच्या फ्लॅटमध्ये राहायला आलं. पण इथली अस्वच्छता, बीचवरचा कचरा पाहून ते अस्वस्थ झाले. स्वच्छतेसाठी बीचवर स्वतःच उतरायचं त्यांनी ठरवलं.

शूट एडिट - राहुल रणसुभे

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)