समुद्राच्या उदरात खोलवर दडलंय तरी काय?
समुद्रानं त्याच्या उदरात अनेक आश्चर्य लपवली आहेत. समुद्राचं जस रौद्र रूप आहे, तसंच त्याच एक लोभसवाणं रूप ही आहे.
समुद्राच्या विविध रूपांचा वेध घेणारी मालिका म्हणजे बीबीसीवरील ब्लू प्लॅनेट-2 ही मालिका होय. युकेमध्ये या मालिकेची मोठी उत्सुकता असते. ही मालिका बनवण्यासाठी 4 वर्षांचा कालावधी लागला आहे. या मालिकेची ही एक खास झलक.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)