फोटोग्राफर रयो मिनमीझू यांनी पाण्याखालच्या सूक्ष्म प्लँकटॉन जीवांची केलेली फोटोग्राफी.
जपानचे फोटोग्राफर रयो मिनमीझू यांनी पाण्याखालच्या सूक्ष्म प्लँकटॉन जीवांची फोटोग्राफी केली.
रयोंनी 30 LED लाइट असलेल्या कॅमेऱ्यानं काढलेले हे फोटो नुकतेच न्यूयॉर्कमध्ये प्रदर्शित करण्यात आले.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)