व्हेल माशाने माणसाला गिळलं, पण खाऊ का नाही शकला? जाणून घ्या
व्हेल माशाने माणसाला गिळलं, पण खाऊ का नाही शकला? जाणून घ्या
चिलीच्या किनाऱ्याजवळ मजेलनच्या सामुद्रधुनीतून 23 वर्षांचा एड्रियन सिमांकास आपल्या कायाक वरून म्हणजे लहान बोटीवरून चालला होता. अचानक त्याच्यासमोर एक व्हेल आला आणि त्याला काही कळण्याआधीच तो त्या व्हेलच्या पोटात होता, आपल्या होडीसह.
सर्वसाधारणपणे तीन मीटर म्हणजे 10 फुटांपेक्षा जास्त लांबी असलेले हे महाकाय मासे माणसाला गिळून टाकू शकत नाहीत. आहे की नाही गंमत? पण असं का आहे?
या व्हेल माशांबद्दल आणि ते तुम्हाला का गिळू शकत नाहीय याबद्दलची ही सोपी गोष्ट.
निवेदन : विशाखा निकम
एडिटिंग : निलेश भोसले



