दोन्ही पाय नसतानाही तिने ट्रेकिंगसाठी ही भारी व्हीलचेअर बनवली
दोन्ही पाय नसतानाही तिने ट्रेकिंगसाठी ही भारी व्हीलचेअर बनवली
व्हीलचेअर वापरणारे आता अमेरिकेच्या जॉर्जियामध्ये कोणत्याही बागांमध्ये अशा मोफत ऑल-टेरेन व्हीलचेअर्सने फिरू शकणार आहेत.
2012 मध्ये एका अपघातानंतर एमी कोपलँड हिला तिचे दोन्ही हात, एक पाय आणि एक पाऊल गमावावं लागलं. मग तिने स्वतःसाठी तसंच इतर विकलांगांसाठी जंगलात किंवा कुठल्याही भूमीत जाता येईल, अशी अनोखी व्हीलचेअर तयार केली.
पाहा तिची गोष्ट.
हेही वाचलंत का?
YouTube पोस्टवरून पुढे जा
मजकूर उपलब्ध नाही
YouTubeवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)



