Video : संसदेवर 2001 साली झालेल्या हल्ल्याची गोष्ट, 5 हल्लेखोर संसद भवनात कसे शिरले?
Video : संसदेवर 2001 साली झालेल्या हल्ल्याची गोष्ट, 5 हल्लेखोर संसद भवनात कसे शिरले?
2001 साली भारताच्या संसदेवर हल्ला झाला.
संसदेचं कामकाज सुरू असताना 5 हल्लेखोर एका पांढऱ्या अँबेसेडर कारमधून संसद परिसरात शिरले आणि त्यानंतरचे जवळपास पाच तास ही चकमक सुरू होती.
पाचही हल्लेखोरांना ठार करण्यात यश आलं. पण यात दिल्ली पोलीस, CRPF यांचे जवान तसंच इतर काही शासकीय कर्मचाऱ्यांचाही मृत्यू झाला. या हल्ल्याचा संपूर्ण घटनाक्रम पाहा या व्हीडिओतून.
रिपोर्ट - टीम बीबीसी
लेखन - निवेदन - सिद्धनाथ गानू
एडिटिंग - मयुरेश वायंगणकर
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.






