पोलिसांनी मोर्चा अडवल्यानंतर अखिलेश यादव यांनी बॅरिकेडवरून उडी मारली

व्हीडिओ कॅप्शन, अखिलेश यादव यांनी मोर्चा अडवल्यानंतर जेव्हा बॅरिकेडवरून उडी मारली तेव्हा
पोलिसांनी मोर्चा अडवल्यानंतर अखिलेश यादव यांनी बॅरिकेडवरून उडी मारली

इंडिया आघाडीच्या खासदारांनी संसद भवन ते निवडणूक आयोग मोर्चा काढला.

निवडणूक आयोगाविरोधात राहुल गांधींनी केलेल्या आरोपांनंतर इंडिया आघाडीचे खासदार आक्रमक झाले आहेत.

हा मोर्चा अडवल्यानंतर काही खासदार बॅरिकेडवरून उडी मारून पुढे गेले. अखिलेश यादव यात आघाडीवर होते.