कामाचं बोला : विदर्भातील तरुणांच्या मनात काय खदखदतंय?
कामाचं बोला : विदर्भातील तरुणांच्या मनात काय खदखदतंय?
विधानसभा निवडणुकीत विदर्भाची भूमिका महत्त्वाची असणार आहे. विदर्भातून सर्वच पक्षांचे अनेक बडे नेते निवडणुकीत आहेत.
विदर्भात अनेक प्रकल्प आहेत, पण रोजगार किती उपलब्ध झालाय? विदर्भाचे तरुण या निवडणुकीकडून काय अपेक्षा ठेवतात? कामाचं बोला या मालिकेचा शेवटचा भाग विदर्भातून - उपराजधानी नागपूरमधून.
- रिपोर्ट आणि निर्मिती - सिद्धनाथ गानू
- शूट - किरण साकळे
- एडिटिंग - अरविंद पारेकर
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






